Ad will apear here
Next
डॉ. राहुल देशपांडे, चंद्रशेखर महामुनी यांना कला पुरस्कार जाहीर
पुणे : सांस्कृतिक कला अकादमीतर्फे देण्यात येणाऱ्या कला पुरस्कारासाठी यंदा डॉ. राहुल देशपांडे व चंद्रशेखर महामुनी यांची  निवड करण्यात आली आहे. डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते शनिवारी, २० एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी पाच वाजता, केसरी वाड्यातील लोकमान्य सभागृह येथे पुरस्कार वितरण होणार आहे.

पुरस्कार वितारण समारंभानंतर डॉ. राहुल देशपांडे व चंद्रशेखर महामुनी ‘जादू सिनेगीतांची’ हा हिंदी-मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर करणार आहेत. हा सर्व कार्यक्रम रसिक श्रोत्यांसाठी विनामूल्य आहे, असे संस्थेने कळवले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZOHBZ
Similar Posts
‘शिक्षणच आपली परिस्थिती बदलू शकते’ पुणे : ‘पूरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे खूप नुकसान झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले; परंतु समाज तुमच्याबरोबर आहे. विविध प्रकारे तुम्हाला मदत करेल; पण तुम्ही कमी पडू नका. तुमच्यामधील क्षमतांचा विकास करा. अभ्यास करा, चांगले शिक्षण घ्या, आरोग्य उत्तम ठेवा व चांगले नागरिक बना. शिक्षण हेच
‘सूर्यदत्ता’करणार व्यसनमुक्ती, नीतिमूल्यांची रुजवण पुणे : ‘समाजातील व्यसनाधीनता दूर करून, नीती आणि मूल्यांचे शिक्षण देत समाजाचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे ‘सूर्यदत्ता ग्लोबल रिहॅबिलिटेशन सेंटर’ सुरू करण्यात आले आहे. या पुनर्वसन केंद्राचे उद्घाटन मुक्तांगण पुनर्वसन केंद्राच्या मुक्ता पुणतांबेकर यांच्या हस्ते होणार आहे
‘माझ्यासाठी देश महत्त्वाचा’ पुणे : ‘देश हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, देश सर्वात मोठा आहे,’ असे मत कवी, गीतकार आणि भारतीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी व्यक्त केले.‘सीएनएन-टीव्ही १८’चे कार्यकारी संपादक भूपेंद्र चौबे यांनी जोशी यांची मुलाखत घेतली. पंचशील रिअल्टीचे अध्यक्ष अतुल चोरडिया आणि सागर चोरडिया या वेळी उपस्थित होते
‘गोखले कन्स्ट्रक्शन्स’तर्फे सलग सातव्या वर्षी नवरात्रोत्सवात घरखरेदीची सुवर्णसंधी पुणे : दर्जेदार निवासी गृहप्रकल्पांची निर्मिती व जुन्या निवासी इमारतींचा पुनर्विकास या क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या ‘गोखले कन्स्ट्रक्शन्स’तर्फे दर वर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रात भव्य गृहमहोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा गोखले कन्स्ट्रक्शन्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विशाल गोखले यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत केली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language